पंजाब नॅशनल बॅंकेमद्धे नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. बॅंकिंग क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध, इच्छुक पात्र उमेदवारांनी या भरती साठी अर्ज करावा. ऑफिसर पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे तीन पदे देण्यात आलेले आहेत. ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत असून ऑफिसर सिव्हिल इंजिनिअर ऑफिसर मेकॅनिकल इंजिनिअर ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनिअर अशी एकूण तीन प्रकारचे पदे आहेत, यासाठी एकूण रिक्त जागा 30 दिलेले आहेत. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आवश्यक अर्ज करावे या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक माहिती खालील सविस्तर दिलेले आहे.
PNB Bharti Form 2026 : पंजाब नॅशनल बॅंक भरती 2026 आवश्यक माहिती पहा.
बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेमध्ये ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया साठी उमेदवारांनी अर्ज करावे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम नोकरीची संधी बँकेमार्फत देण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्या उमेदवारांसाठी ही एक बँकिंग क्षेत्रामधील उत्तम नोकरी आहे. बऱ्याच उमेदवारांचे बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते त्या उमेदवारांसाठी ही एक भरतीची चांगली संधी चालून आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेमार्फत ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यामुळे जे उमेदवार पात्र आणि गरज असते त्या उमेदवारांसाठी हे भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी संधी मिळत आहे.
FAQ,s 1) पंजाब नॅशनल बँकेमार्फत 2026 साठी किती पदांसाठी भरती होत आहे ?
उत्तर : पंजाब नॅशनल बँकेमार्फत 2016 साठी एकूण 30 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून त्यासाठी वेगवेगळी पदे देण्यात आलेले आहेत.
2) पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2026 भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा कशाप्रकारे देण्यात आलेले आहे?
उत्तर : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 30 वर्षे या दरम्यान असावे त्याचप्रमाणे, SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिलेली आहे. OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट दिलेले आहे.
3) पंजाब नॅशनल बँकेमार्फत ऑफिसर या पदासाठी अर्ज शुल्क किती आकारण्यात आलेले आहे? उत्तर : अर्ज करण्यासाठी General / Obc /Ews : 1080/- रुपये. तसेच ST/SC/PWD : 59/- रुपये. अशाप्रकारे अर्जशील का करण्यात आलेला आहे.
4) पंजाब नॅशनल बँक भरती 2026 साठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण कोणते आहे? उत्तर – संपूर्ण भारत
5) पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोणती पद्धत भरतीसाठी दिलेले आहे? उत्तर : अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत या भरतीसाठी दिलेले आहे.