| NMDC लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त जाण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी पात्रता खालील प्रमाणे उमेदवारांना दिलेली आहे. उमेदवारांनी खालील प्रमाणे सविस्तर पात्रता पाहून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे या भरती प्रक्रियेमध्ये 59 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे 2026 ही दिलेली आहे. जूनियर इंजीनियर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती अधिकृत नोटिफिकेशन खालील प्रमाणे दिलेले आहे. |
ज्युनिअर इंजिनिअर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्या उमेदवारांसाठी ही खूप चांगली नोकरीची संधी आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे पहा.
| NMDC bharti 2026 : NMDC लिमिटेड भरती 2026 सविस्तर माहिती |
◾️एकूण रिक्त जागा ( Total Vacancy) : 59
◾️पदाचे नाव ( Post name ) : जूनियर इंजिनियर ( मायनिंग)
◾️शैक्षणिक पात्रता ( Education Qualifications) : उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक.
◾️वयोमर्यादा (Age limit) : 50 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
◾️नोकरी ठिकाण (job location) : उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याचे ठिकाण आहे.
◾️अर्ज करण्यासाठी पद्धत ( Apply Mode) : ऑनलाइन
◾️अर्ज करण्याची शेवटचे अंतिम तारीख ( Application Last Date) : 6 मे 2026.
NMDC लिमिटेड मध्ये ज्युनिअर इंजिनिअर या पदासाठी हे भरती प्रक्रिया होत असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण पहावे त्यानंतर या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये दिलेले असते ही ज्युनियर इंजीनियर या पदासाठी खूप चांगली नोकरी आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे.
50 वर्षांपर्यंत उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात व यामध्ये सूट देखील दिलेली आहे. SC/ST उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी 5 वर्षांची सूट दिलेली आहे. Obc उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट दिलेली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क Ganaral/OBC /EWS : उमेदवारांसाठी ₹250/- रुपये एवढे आकारलेले आहे. तर SC/ST/PWD/ExSM : उमेदवारांसाठी कोणत्या प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
| महत्तवाच्या | लिंक |
| नोटिफीकेशन PDF | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQs – सातत्याने विचारले जाणारे प्रश्न?
१) एकुण NMDC भरती 2026 किती रिक्त जागा दिलेल्या आहेत?
उत्तर – NMDC भरती 2026 साठी एकुण 59 रिक्त जागा आहेत, यामध्ये ज्युनियर इंजिनिअर ( मायनिंग) या पदासाठी 59 रिक्त जागा आहेत.
२) NMDC भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – अर्ज करण्यासाठी उमेदवार माइनिंग इंजिनिआरिंग डिप्लोमा झालेला असावा.
3) NMDC भरती साठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत?
उत्तर – अर्ज हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.