परराष्ट्र मंत्रालया मार्फत भरती 2026 : Ministry of External Affairs Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
परराष्ट्र मंत्रालया मार्फत भरती 2026 : परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी परराष्ट्र मंत्रालयामध्ये चांगल्या पगाराची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. गरजू पात्र असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात, परराष्ट्र मंत्रालयाद्वारे उप पारपत्र अधिकारी या पदाकरिता ही भरती प्रक्रिया होत आहे. भरतीसाठी एकूण दोन रिक्त जागा देण्यात आलेले आहेत, तरी जे इच्छुक पात्र उमेदवार असतील ते उमेदवारांनी अर्ज हे अंतिम तारखेच्या अगोदर करून घ्यावे आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जे कोणी उमेदवार पात्र असतील त्या उमेदवारांनी चांगल्या पदाची नोकरी साठी अर्ज करावे.
आणखी जाहिराती पहा : www.Dailyform.in
Ministry of External Affairs Bharti 2026 :परराष्ट्र मंत्रालया मार्फत भरती सविस्तर माहिती 2026
◾️पदाचे नाव ( Post Name) : पदाचे नाव उप पारपत्र अधिकारी.
◾️ एकूण रिक्त जागा (Total Post) : एकूण रिक्त जागा 02 आहेत.
◾️ शैक्षणिक पात्रता (Education qualifications : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार देण्यात आलेले आहेत अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहा.
◾️ अर्ज पद्धत ( Application mode) : ऑफलाइन/ ऑनलाईन – ईमेल द्वारे
◾️ वयाची अट ( Age limit) : 50 वर्षे
◾️ अर्ज पाठवण्याचा पत्ता : अवर सचिव (सी अँड पीजी) परराष्ट्र मंत्रालय, कक्ष क्रमांक ४०७१, जवाहरलाल नेहरू भवन, २३-डी, जनपथ, नवी दिल्ली-११००११
◾️ ई-मेल ( E-mail) : aopa3@mea.gov.in
◾️ अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ( Apply last date) : 30 मे 2026

परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. पन्नास वर्षांपर्यंत उमेदवारी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. या भरतीसाठी एकूण दोन रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. ही भरती प्रक्रिया उपपारपत्र अधिकारी या पदाकरिता होत असून यासाठी दरमहा पगार 66,700/- ते 2,08,700/- एवढा पगार या पदाकरिता आहे. जे उमेदवार जास्त पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत त्या उमेदवारांसाठी एक चांगला पगाराची नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.

How to Apply Ministry of External Affairs Bharti 2026
: परराष्ट्र मंत्रालय अंतर्गत भरतीसाठी अर्ज कसा करावा
🔸उपपारपत्राधिकारी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पन्नास वर्षांपर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. 🔸भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🔸इच्छुक पात्र उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करताना संबंधित कागदपत्रांसह अर्ज करावा. 🔸भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. 🔸अर्ज करण्यासाठी शेवटच्या अंतिम तारीख 30 मे 2026 देण्यात आलेले आहे. 🔸भरती संबंधित अधिक माहिती खालील अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा.
Notification pdfयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा

अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती रोजच्या रोज पाहू शकता. आणि या जाहिराती तुमच्या नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. अशाच नवनवीन जाहिराती रोजचा रोज मराठी मध्ये सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती तसेच नोकरीच्या बातम्या नवनवीन रोजगाराच्या संधी पाहण्यासाठी रोजच्या रोज अपडेट पाहण्यासाठी Dailyform.in त्या वेबसाईटला आवश्यक भेट द्या यावर रोजच्या रोज अपडेट पाहायला मिळतात.

Leave a Comment