| केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नोकरीची उमेदवारांना मोठी संधी एकुण 9195 एवढ्या रिक्त जागांवर मोठी भरती प्रक्रिया होत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी आहे. काॅन्सटेबल ट्रेड मन, काॅन्सटेबल टेकनिकल आणि काॅन्सटेबल पायोनियर विंग ही पदे आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली आहे आणि यासाठी नोटिफिकेशन खालील प्रमाणे दिलेले आहे. अर्जाची संपूर्ण माहिती आणि या भरती बद्दल सविस्तर माहिती सविस्तर दिलेली आहे. भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. |
| भरती करत असलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता ही एक मोठी भरती केंद्र शासनामार्फत आहे. यासाठी पात्र उमेदवार आवश्यक अर्ज करावे. ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी होत असून खालील प्रमाणे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. |
| CRPF Constable Bharti 2026 |
| ◾️भरती (Bharti) : CRPF Constable Bharti 2026 ◾️एकुण रिक्त जागा (Total Vacancy) : 9195 ◾️शैक्षणिक पात्रता (Education Qualifications) : पदानुसार ( सविस्तर पहा). ◾️अर्ज पद्धत ( Apply Mode) : ऑनलाईन (Online) ◾️अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Application Last Date) : 19 मे 2026 . ◾️वयोमर्यादा (Age limit) : पद काॅन्सटेबल ड्रायव्हर (Constable Driver) : वय 21 वर्षे ते 27 वर्षे. उर्वरित ट्रेड साठी : 18 ते 23 वर्षे, ◾️वयाची सुट ( Age Relaxation) : SC/ST : 5 वर्षांची सुट, OBC : 3 वर्षांची सुट. |
| पदाचे नाव ( Post Name) |
| 1) काॅन्सटेबल (ट्रेडसमन , टेक्निकल) : 9175 |
| 2) काॅन्सटेबल ( पायोनियर विंग) : 20 |
| एकुण रिक्त जागा ( Total Vacancy) : 9195 |
| केंद्रीय राखीव पोलीस दल शारीरिक पात्रता 2026 |
| पुरूष | महीला | |
| Ganaral, Obc | 170 सेमी | 157 सेमी |
| ST | 162.5 सेमी | 150 सेमी |
◾️अर्ज शुल्क ( Application Fee) : Ganaral / Obc / Ews : 100 रूपये. SC/ST/ExSM/महीला : अर्ज शुल्क आकारले नाही.
| PDF Notification | येथे क्लिक करा |
| अर्ज सुरू | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| टेलीग्राम गृप | येथे क्लिक करा |
FAQ,s 1) केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 2026 साठी एकुण किती रिक्त जागा आहेत? उत्तर – एकुण रिक्त जागा – 9195
