Post Details : सशस्त्र सीमा बल भरती 2026 ही काॅन्सटेबल या पदासाठी भरती होत आहे. वेगवेगळ्या अकरा पदासाठी आणि एकुण 827 रिक्त जागांवर ही भरती होत, असुन या पदासाठी पात्र उमेदवारांना संधी या विभागात मिळत आहे. सशस्त्र सीमा बल या मध्ये नोकरी करण्याचे ज्या उमेदवारांचे स्वप्न आहे, त्यांनी भरती साठी लागणारी सर्व सविस्तर आणि महत्त्वाची घ्यावी पात्रता सविस्तर पहावी आणि या भरतीसाठी अर्ज करावा. वेगवेगळ्या अकरा पदांची नावे एकुण रिक्त जागा शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा सविस्तर खालील प्रमाणे दिलेली आहे. SSB constable bharti marathi Information, SSB constable bharti details.
| WWW.Dailyform.in |
| SSB Constable Bharti 2026 Read Details |
| Application Fees अर्ज शुल्क |
| Ganaral :- 100/- OBC :- 100/- EWS :- 100/- | SC :- 0/- , ST :- 0/- ExSM :- 0/- महिला :- 0/- |
| सशस्त्र सीमा बल काॅन्सटेबल भरती 2026 |
| 🔸एकुन रिक्त जागा (Total vacancy) : 827 |
| 🔸एकुन पदे (Total Post) : |
| 🔸वयाची अट (Total Post) : पदानुसार |
नोकरी च्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरी आहे. इच्छुक पात्र असलेल्या उमेदवारांना ही एक चांगली संधी उपलब्ध आहे. या साठी वेगवेगळ्या प्रकारची पदे दिलेली आहेत. आणि रिक्त जागा 827 आहेत, अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर नोटिफिकेशन डाउनलोड करून पहावे, तसेच शैक्षणिक पात्रता सुद्धा पहावी. उमेदवारांनी अंतिम तारीखे आगोदर आपले अर्ज करुन घ्यावे.
सशस्त्र सीमा बल काॅन्सटेबल भरती पदांची नावे आणि एकुण रिक्त जागा
| १) पद – काॅन्सटेबल ( व्हेटर्नरी) | 35 |
| २) पद – काॅन्सटेबल ( ड्रायवर) | 553 |
| ३) पद- काॅन्सटेबल ( गार्डनर) | 41 |
| ४) पद – काॅन्सटेबल ( वाॅटर कॅरिअर ) | 05 |
| ५) पद – काॅन्सटेबल ( काॅब्लर) | 25 |
| ६) पद – काॅन्सटेबल ( टेलर) | 41 |
| ७) पद – काॅन्सटेबल ( वाॅशरमन) | 74 |
| ८) पद- काॅन्सटेबल ( बार्बर) | 43 |
| ९) पद – काॅन्सटेबल ( वेटर) | 03 |
| १०) पद – काॅन्सटेबल ( कारपेंटर ) | 07 |
| ११) पद – काॅन्सटेबल ( नर्सिंग ऑर्डल्री) | 01 |
| Total Vacancy | 827 |
वरिल माहिती पहावी यामध्ये पदांची नावे आणि एकुण त्या नुसार रिक्त जागा आहेत. काॅन्सटेबल पदा मधील वेगवेगळे ट्रेड आहेत. त्यानुसार जागा आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता पुढे पहा.
| शैक्षणिक पात्रता (Education qualifications) |
| १) पहिल्या पदासाठी – १) 10 वी उत्तीर्ण २) एका वर्षाचा अनुभव |
| २) दुसऱ्या पदासाठी – १) १० वी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना |
| ३) पद क्र – 3,4,5,6,7,8,9,10 – १) १० वी उत्तीर्ण २) २ वर्षांचा अनुभव किंवा ITI उत्तीर्ण एका वर्षाचा अनुभव |
| ४) पद क्र – 11 साठी शैक्षणिक पात्रता -१) नोटिफिकेशन मध्ये सविस्तर पहा. |
SSB Constable Bharti Age Limit : सशस्त्र सीमा बल काॅन्सटेबल भरती वयोमर्यादा 2026
| अ क्र. | पद क्रमांक | वयाची अट |
| १) | 1,2 आणि 11 | 18 ते 27 वर्षे |
| २) | 3,4,5,6,7,8,9 | 18 ते 23 वर्षे |
| ३) | पद क्र 10 | 18 ते 25 वर्षे |
| SC/ST – | 5 वर्षांची सुट | |
| OBC – | 3 वर्षांची सुट |
भरती प्रक्रियेसाठी पद क्रमांक आणि वयोमर्यादा वरील प्रमाणे दिलेले आहे. यामध्ये पदानुसार वयोमर्यादा दिलेले आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिलेले आहे. आणि वयाची सूट देखील देण्यात आलेले आहे. या सर्व बाबींचा आढावा वरील टेबलमध्ये घेण्यात आलेला आहे. उमेदवारांनी ही सर्व माहिती पाहणे आवश्यक आहे. या भरती बद्दल आणखी माहिती महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.
| महत्त्वाच्या तारखा ( Important Dates) |
| अर्ज करण्यास सुरुवात : 21 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2026 |
| परिक्षा तारीख : कळवण्यात येइल |
सशस्त्र सीमा बल या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी या भरती बद्दल सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे या लेखांमध्ये माहिती दिलेली आहे याचप्रमाणे खालील अधिकृत नोटिफिकेशन लिंक दिलेली आहे. यावर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावे आणि यामधील सुद्धा माहिती उमेदवारांनी घ्यावी अधिकृत नोटिफिकेशन मधील माहिती घेऊन उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
| नोटिफीकेशन PDF | येथे कक्लिक करा |
| अर्ज Form | येथे कक्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे कक्लिक करा |
| Join Teligram | येथे कक्लिक करा |
| Join WatsApp | येथे कक्लिक करा |

सशस्त्र सीमा बल भरती बद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी लागणारी वयाची अट शैक्षणिक पात्रता पदांची नावे व एकूण रिक्त जागा पदानुसार रिक्त जागा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या तारखा त्यानंतर अर्ज करण्यासाठी लागणारे अंतिम तारीख अधिकृत नोटिफिकेशन वरील प्रमाणे डाऊनलोड करण्यासाठी दिलेले आहे. त्याचप्रमाणे आणखी भरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी उमेदवार टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन भरत्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील.