Indian Army CEE Bharti 2026 : भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीची संधी

भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. दोन वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. हवालदार आणि ज्युनियर कमिशन ऑफिसर या दोन पदांकरिता अर्ज करण्यासाठी खालील शैक्षणिक पात्रता सविस्तर पहा. अधिकृत नोटिफिकेशन डाउनलोड करा. सविस्तर माहिती भरती ची यामध्ये दिलेली आहे.

Army CEE Bharti 2026 शैक्षणिक पात्रता

🔸पहिल्या पदासाठी उमेदवार पदवी/पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.
🔸दुसऱ्या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा आणि धार्मिक संप्रदाया नुसार पात्रता.
दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे.
🔸पहिल्या पदासाठी वयाची अट १ जुलै 2002 ते १ जुलै 2007 या दरम्यान जन्म असावा.🔸दुसऱ्या पदासाठी १ जुलै 1993 ते १ जुलै 2002 या दरम्यान जन्म असावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Army CEE Bharti 2026
www.Dailyform.in
जाहिरात क्र –नमुद नाही
एकुन जागा – नमुद नाही
अर्ज पद्धत – ऑनलाइन
अर्ज शुल्क – प्रती अर्ज 250/- रुपये
अर्जा संबंधित तारखा : अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख १ एप्रिल 2026 ( या तारखे आगोदर उमेदवारांनी अर्ज करुन घ्यावे.)
जाहिरात – पद क्र १) Click here
जाहिरात – पद क्र २) Click here
अर्ज ऑनलाईन –Click here
अधिकृत ववेबसाईट – Click here
Join Teligram group Click here
Join Watsapp groupClick here

FAQ –

1) Indian Army CEE Bharti 2026 साठी कोणकोणती पदे दिलेली आहेत?

Ans – या भरती साठी दोन वेगवेगळी पदे दिलेली आहेत. पहीले हवालदार दुसरे जुनियर कमिशन ऑफिसर ही दोन पदे दिलेली आहेत.

2) Indian Army CEE Bharti 2026 साठी वयोमर्यादा काय आहे?

Ans – पहिल्या पदासाठी १ जुलै 2002 ते १ जुलै 2007 या दरम्यान उमेदवारांचा जन्म असावा. दुसऱ्या पदासाठी १ जुलै 1993 ते १ जुलै 2002 दरम्यान उमेदवारांचा जन्म असावा.

Leave a Comment