SBI Vacancy 2025 : भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. उमेदवारांनी पदांची नावे आणि यासाठी पात्रता व एकूण रिक्त जागा पाहून या भरतीसाठी अर्ज करावे भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी करण्याची या उमेदवारांना इच्छा आहे. त्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा उमेदवारांनी फायदा घ्यावा पदांची सविस्तर माहिती खालील दिलेली आहे. व त्यासाठी रिक्त जागा सुद्धा दिलेले आहेत. याची माहिती आपल्याला खाली लेखांमध्ये दिलेली आहे.
भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर कॅडर पदासाठी विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी 103 रिक्त जागा भरतीमध्ये दिलेले आहेत. शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि पदांची नावे व रिक्त जागा यांची माहिती घेऊन उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.
RRB NTPC भारतीय रेल्वे विभागातील नोकरी संदर्भात जाहिरात सुद्धा वाचा.
SBI Bharti 2025 Apply : एसबीआय भरती 2025 अर्ज
भारतीय स्टेट बँकेमध्ये या भरतीसाठी कोणकोणती पदे दिलेले आहे?
भरतीसाठी एकूण 103 रिक्त जागा देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या पदांसाठी रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. पदांची नावे पुढील प्रमाणे सविस्तर पहा. हेड ,झोनल हेड, रीजनल हेड रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडर इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट इन्व्हेस्टमेंट ऑफिसर प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आणि सेंट्रल रिसर्च टीम अशी वेगवेगळी आठ प्रकारची पदे या भरती प्रक्रियेसाठी देण्यात आलेले आहेत आणि पदानुसार रिक्त जागा आहेत. एकूण रिक्त जागा 103 एवढे आहेत भरपूर रिक्त जागा आहेत. त्यामुळे पदांनुसार उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे.
- SBI Bank recruitment 2025
- पदे : 8
- रिक्त जागा : 103
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- आणखी माहिती PDF मद्धे पहा.
SBI Vacancy Bharti 2025
पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा सविस्तर दिलेले आहे. याची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करावे यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा नमूद करण्यात आलेले आहे. यामध्ये नोटिफिकेशन सविस्तर वाचावे भारतीय स्टेट बँकेमध्ये भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन हे जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व आणखी सविस्तर माहिती दिलेली आहे खालील पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावे आणि यामध्ये माहितीचा आढावा घ्यावा.
स्टेट बँकेमध्ये अर्ज करण्याचे उमेदवारांना शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 ही देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हे या तारखेच्या अगोदर भरून घ्यावे सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत घ्यावी आणि अर्ज हे अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरून घ्यावे स्टेट बँकेमध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. बँकेमध्ये पात्र आणि गरजू उमेदवार अर्ज करू शकतात त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे आणखी माहितीसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यावा.
| जाहिरात PDF : | Click करा |
| अधिकृत वेबसाईट : | Click करा |
| टेलीग्राम ग्रुप जाॅईन करा | जाॅईन click |
| व्हाॅट्सऍप ग्रुप जाॅईन करा | जाॅईन click |
मित्रांनो एसबीआय बँकेमधील एक उत्तम नोकरीची संधी आहे ही पदवीधर उमेदवारांसाठी उत्तम नोकरीची संधी आहे. जे उमेदवार पदवीधर उमेदवार शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्र आहेत त्या उमेदवारांसाठी ही संधी चांगली आहे. बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही उत्तम संधी आहे.