Indian Navy SSC Officer Bharti 2026 : भारतीय नौदलामद्धे ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Navy SSC Officer Vacancy 2026 : मित्रांनो भारतीय नौदलामद्धे नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी नवीन वर्षामध्ये SSC ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती मद्धे एकुण 260 रिक्त जागा आहेत. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे दिली आहे. भारतीय नौदलामद्धे अधिकारी बनायचे स्वप्न आहे, त्या उमेदवारांना ही खुप … Read more