RRR Group D Vacancy 2026 : भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी पदांची 22,000 जागांसाठी मोठी भरती
RRB Group D Vacancy 2026 : सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या उमेदवारांनी ही रेल्वे विभागात सुटलेली जाहिरात संपूर्ण पहा. भारतीय रेल्वे विभागांमध्ये ग्रुप डी च्या पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात आलेले आहे, यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. रेल्वे ग्रुप डी च्या असिस्टंट ,पॉईंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित … Read more