Jalgaon Dcc Bank Bharti 2025 : जळगाव जिल्हा बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

, jalgoan dcc bank lipic bharti 2025

जळगाव जिल्हा बँक भरती 2025 : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पात्र उमेदवारांसाठी नोकरी संधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया भरतीबद्दल सर्व तपशील खालील सविस्तर देण्यात आलेला आहे. जळगाव बँकेमध्ये एकूण 220 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पात्र आणि गरजू उमेदवार अर्ज करू शकतात जळगाव जिल्हा बँकेमधील लिपिक या … Read more