RRB Group D Vacancy 2026 : सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या उमेदवारांनी ही रेल्वे विभागात सुटलेली जाहिरात संपूर्ण पहा. भारतीय रेल्वे विभागांमध्ये ग्रुप डी च्या पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात आलेले आहे, यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. रेल्वे ग्रुप डी च्या असिस्टंट ,पॉईंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहेत. सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी हे एक उत्तम नोकरीची संधी आहे एकूण 22,000 एवढ्या रिक्त जागा आहेत. त्यामुळे ही एक रेल्वेमार्फत या नवीन वर्षामध्ये मोठी जाहिरात ठरत आहे त्यासाठी पात्राने इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करावे, आणखी सविस्तर माहिती वाचा.
◾️शैक्षणिक पात्रता (Education Qualifications) : 10 वी पास किंवा ITI उत्तीर्ण असणे.
◾️पगार (Salary Details) : 18,000 रु दरमहा
◾️वयाची अट (Age limit) : अर्ज करण्यास वय 18 वर्षे ते 33 वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना- 5 वर्षाची सुट, OBC उमेदवारांना – 3 वर्षाची सुट.
◾️रिक्त जागा (Total post) : 22,000 जागा.
◾️अर्ज शुल्क (Application fee) : जनरल, ओबीसी, EWS उमेदवारांना अर्ज शुल्क : 500/- रु, SC/ST/Exsm/Transgender/EBC/Female उमेदवारांना अर्ज शुल्क : 250/- रु प्रती अर्ज असे शुल्क आकारले आहे.
◾️अर्ज पद्धत (Application Mode) : ऑनलाईन Online.
◾️नोकरी ठिकाण (job location) : संपूर्ण भारत
◾️महत्त्वाच्या तारखा ( bharti important dates) :
अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 2 मार्च 2026
| Join Teligram | येथे क्लिक करा |
| Short Notification | येथे क्लिक करा |
| Official Notification | Comming Soon |
| Official Website | येथे क्लिक करा |
रेल्वे विभागामार्फत ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे या भरतीची सविस्तर वरील प्रमाणे माहिती दिलेली आहे. या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. भरती झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला पगार 18 हजार रुपये एवढा आहे त्यानंतर उमेदवारांचा पगार देखील वाढत असतो. या भरतीची अर्ज करण्याचे अंतिम तारीख 2 मार्च 2026 ही देण्यात आलेली आहे या तारखेच्या अगोदर पात्र आणि गरजू उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१) रेल्वे ग्रुप डी च्या 2026 मधील भरतीसाठी कोणकोणती पदे भरण्यात येणार आहेत?
भारतीय रेल्वे मार्फत 2026 मध्ये रेल्वे ग्रुप डी च्या भरतीसाठी 22000 एवढी रिक्त जागा दिलेले आहेत त्याचबरोबर पुढील प्रमाणे पदे पहा असिस्टंट, पॉईंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅकमेन्टेनर या पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.
२) रेल्वे ग्रुप डी च्या 2026 मधील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय देण्यात आलेली आहे?
रेल्वे विभागामार्फत ग्रुप डी च्या 2026 मधील भरतीसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय उत्तीर्ण.