Indian Navy SSC Officer Vacancy 2026 : मित्रांनो भारतीय नौदलामद्धे नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी नवीन वर्षामध्ये SSC ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती मद्धे एकुण 260 रिक्त जागा आहेत. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील प्रमाणे दिली आहे. भारतीय नौदलामद्धे अधिकारी बनायचे स्वप्न आहे, त्या उमेदवारांना ही खुप उत्तम संधी आहे. आनखी सविस्तर भरती बद्दल माहिती खाली दिलेली आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी पदां बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. एकुण तीन ब्रान्च आहेत, एक्झिक्युटिव्ह ब्रान्च, एज्युकेशन ब्रान्च, टेक्निकल ब्रान्च अशा एकुण तीन ब्रान्च आहेत, आणि या साठी 10 वेगवेगळी पदे आहेत, या साठी एकुण 260 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
◾️पदाचे नाव (Post Name) : SSC Officer
◾️एकुण रिक्त जागा (Total Post) : 260
◾️अर्ज पद्धत (Apply Mode) : Online
◾️अर्ज शुल्क (fees) : निशुल्क 0/-
◾️अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख (Apply Last Date) : 24 फेब्रुवारी 2026

◾️शैक्षणिक पात्रता (Education Qualifications : १) एक्झिक्युटिव्ह ब्रान्च साठी 60 टक्के गुणांसह बीटेक /बी इ(BE/B.Tech) किंवा B.Sc/B.Com+ pg Diploma (फायनान्स, लोजिस्टीक्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट ) यामधील असणे. किंवा एम सीए / MSC IT असणे.
२) एज्युकेशन ब्रान्च (Education Branch) : या मधील पदांसाठी प्रथम श्रेणी एम एस सी (M.sc Maths/Operational Research/Physics/Chemistry) असणे. किंवा 55 टक्के गुणांसह एम ए इतिहास विषयातून उत्तीर्ण किंवा 60 टक्के गुणांसह बी ई/ बी टेक उत्तीर्ण असणे.
३) टेक्निकल ब्रान्च (Technical Branch) : टेक्निकल ब्रांच मधील पदांसाठी 60 टक्के गुणांसह BE /B.Techउत्तीर्ण असणे.
| 📑Notification PDF | येथे क्लिक करा |
| Apply अर्ज करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| फास्ट अपडेट साठी | येथे क्लिक करा |
एसएससी ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता उमेदवार आणि समजून घ्यावी आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आणखी लागणारे आवश्यक सर्व माहिती या लेखांमध्ये पुरवण्यात आलेले आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे वयोमर्यादा उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर पहावी.
भारतीय नौदलामार्फत नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. या भरती प्रक्रिया बद्दल माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा यावर महत्त्वाची माहिती मिळत असते.