RBI Recruitment bhart 2025 : भारतीय रिझर्व बँकेमार्फत पात्र उमेदवारांसाठी भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्राने गरजू उमेदवार अर्ज करू शकतात, एकूण रिक्त जागा 93 एवढ्या या भरतीसाठी देण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भारतीय रिझर्व बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी संधी उपलब्ध अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती उमेदवारांना असणे आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व बॅंकेमध्ये 93 पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी खालील प्रमाणे सविस्तर शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी पहावी आणि या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया व अधिकृत नोटिफिकेशन याबद्दल खालील तपशील देण्यात आलेला आहे. भारतीय रिझर्व बँक केमार्फत भरती प्रक्रिया सुरू झालेल्या आहे त्यासाठी सविस्तर माहिती पहावी.
RBI recruitment bharti 2025
भारतीय रिझर्व बँकेमध्ये 93 पदांसाठी नोकर भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे व्हावे संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उमेदवारांच्या असणे आवश्यक आहे. त्यानंतर यावरती साठी अनुभव देखील विचारलेला आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर तपशील अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पाहायला मिळेल खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेली आहे यावर जाऊन तपासा.
| येथे क्लिक करा | |
| अर्ज | येथे क्लिक करा |
RBI Bharti 2025
भरतीसाठी वयोमर्यादा उमेदवारांनी पहावे 21 वर्षे ते 62 वर्षांपर्यंत उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहभागी होऊ शकतात पदारनुसार ही वयोमर्यादा देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी पद पहावे आणि त्यानुसार वयोमर्यादा पाहावे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने देण्यात आलेले आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 6 जानेवारी 2026 अंतिम तारीख देण्यात आलेले आहे.
भारतीय रिझर्व बँकेमध्ये जाऊन उमेदवारांना नोकरी करण्याची इच्छा आहे. त्या उमेदवारांसाठी 63 जागांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे. त्यासाठी 21 ते 62 वर्षांपर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया व अधिकृत नोटिफिकेशन लिंक आपल्याला खालील प्रमाणे दिलेले आहे. त्यानुसार पहावे आणि वेळेवर या भरती प्रक्रियेस मध्ये सहभागी व्हावे.
नोकरीची संधी भारतीय रिझर्व बँक भरती अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. सविस्तर माहिती पहा व अर्ज वेळेत करून घ्या. आणि ही माहिती गरजु उमेदवारांना पाठवा.