RRB NTPC Bharti Apply 2025 : रेल्वेमध्ये 8800 पदांसाठी मेगा भरती

RRB ntpc recruitment apply 2025 : भारतीय रेल्वे विभागांमध्ये मोठी भरतीची संधी उमेदवारांसाठी आलेले आहे. पात्र उमेदवार नाही कामाची बातमी आहे तब्बल आठ हजार आठशे रिक्त जागांसाठी मोठी भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकता यासाठी ग्रॅज्युएट उमेदवारांना 5810 रिक्त जागा आहेत. आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 3058 रिक्त जागा आहे. त्यासाठी वेगवेगळी पदे दिलेले आहेत रेल्वे बघा मध्ये ही एक मोठी भरतीची संधी आहे. भारतीय रेल्वे विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या संधीचा उमेदवार आणि फायदा करून घ्यावा यासाठी खालील प्रमाणे तपशील पाहून अर्ज करावा यासाठी वेगवेगळी नऊ प्रकारचे पदे दिलेले आहेत. तरी यासाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा वेगवेगळे दिलेले आहे. याप्रमाणे खालील सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि पदाबद्दल तपशील जाणून घ्या आणि या भरतीमध्ये सामील व्हा.

रेल्वे NTPC भरती 2025 सविस्तर माहिती

या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी उमेदवार प्रकारचे पदे दिले आहेत. या पदांबद्दल तपशील आणि शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती आपल्याला खालील अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेले आहे. अधिकृत पीडीएफ विभागामार्फत प्रसिद्ध केलेले आहे यामध्ये आपल्याला पदाबद्दल सर्व आवश्यक माहिती पदाची नावे रिक्त जागा यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता या सर्व बाबींचा आढावा या अधिकृत पीडीएफ मध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे खालील प्रमाणे दिलेले अधिकृत पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी आणि यामधील महत्त्वाचा तपशील उमेदवारांनी पहावा.

यासाठी अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी वेगळी शैक्षणिक पात्रता आहे तर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी वेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. त्यासाठी 18 वर्षे ते 33 वर्षे एवढी वयोमर्यादा अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे. तर एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट दिलेली आहे. आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट दिलेले आहे या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी अर्ज शुल्क हे पाचशे रुपये एवढे आकारण्यात आलेले आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 20 नोव्हेंबर 2025 अंतिम तारीख दिलेले आहे. अंडर ग्रॅज्युएट उमेदवारासाठी 27 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्यास अंतिम तारीख दिलेले आहे. या तारखांच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावे परीक्षा तारीख अर्ज केल्यानंतर कळवण्यात येईल.

RRB ntpc recruitment 2025

भारतीय रेल्वे विभागांमध्ये नोकरीच्या संधी नव्याने उपलब्ध होत असतात. याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भरतीच्या सध्या आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि ही सुद्धा एक मोठी भरतीची संधी आहे. एकूण 8800 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे आणि ही भरती प्रक्रिया ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवारांसाठी होत आहे. याचप्रमाणे आपल्याला 2026 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरतीची संधी उपलब्ध होताना दिसणार आहेत. त्यामुळे तयारी उमेदवारांनी रेल्वे विभागामध्ये भरती होण्यासाठी करावी आणि यासाठी वेळेवर अर्ज करावे.

अधिकृत PDF Click here
अधिकृत websiteClick here

भारतीय रेल्वे विभागांमध्ये अर्ज प्रक्रिया अधिकृत पीडीएफ आणि अधिकृत वेबसाईट वरील प्रमाणे देण्यात आलेला आहे. यावर आपल्याला सर्व अधिकृत माहिती मिळेल या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी पीडीएफ मधील सर्व आवश्यक माहितीचा आढावा घ्यावा आणि सर्व संबंधित कागदपत्रांसह उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा.

Leave a Comment