Site icon dailyform.in

Jalgaon Dcc Bank Bharti 2025 : जळगाव जिल्हा बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

, jalgoan dcc bank lipic bharti 2025

जळगाव जिल्हा बँक भरती 2025 : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पात्र उमेदवारांसाठी नोकरी संधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया भरतीबद्दल सर्व तपशील खालील सविस्तर देण्यात आलेला आहे. जळगाव बँकेमध्ये एकूण 220 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पात्र आणि गरजू उमेदवार अर्ज करू शकतात जळगाव जिल्हा बँकेमधील लिपिक या पदासाठी ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. लिपिक पदाची उमेदवार तयारी करत असतात त्या उमेदवारांसाठी ही एक जिल्हा बँकेमध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी खालील सर्व महत्त्वाचा तपशील पहा.

जिल्हा बँकेमध्ये भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक या पदासाठी नोकरीचे उत्तम संधी आहे यासाठी जागा देखील भरपूर देण्यात आलेले आहेत त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडू नये या संस्थेचा उमेदवार आणि फायदा करून घ्यावा कारण जिल्हा बँकेमध्ये 220 एवढ्या जास्त रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे आणि यासाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते पंचवीस वर्षे एवढी देण्यात आलेले आहे या वयोमर्यादित असलेल्या पात्र उमेदवारांनी आवश्यक भरतीसाठी अर्ज करावा.

Jalgaon Dcc lipik bharti 2025 : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी लिपिक भरती 2025

◾️ भरती विभाग : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

◾️ किती रिक्त जागांसाठी भरती : 220

◾️ पदाचे नाव : लिपिक (lipik)

◾️ आवश्यक शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा 2) MS-CIT किंवा संबंधित कोर्स.

◾️Age limit वयोमर्यादा : वय 21 वर्षे ते 35 वर्षे यादरम्यान असणे.

◾️fee भरतीसाठी अर्ज शुल्क : प्रति अर्ज ₹1,000 /- रुपये.

◾️ नोकरी करण्याचे ठिकाण : जळगाव जिल्हा.

◾️ अर्ज प्रक्रिया पद्धत : ऑनलाइन अर्ज.

◾️ अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025

Jalgaon Dcc bharti apply 2025

वरील प्रमाणे भरतीचा महत्त्वाचा तपशील दिलेला आहे.या तपशिलाच्या आधारे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व वरील प्रमाणे आवश्यक माहिती दिलेली आहे.उमेदवारांना या भरतीसाठी कोणकोणत्या पात्रता दिलेले आहेत.शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच एकंदरीत जागा व अर्ज पद्धत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख हे सर्व महत्त्वाचे तपशील वरील प्रमाणे देण्यात आलेले आहेत. या तपशिलाच्या आधारे उमेदवारांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख सुद्धा वरील तपशील मध्ये देण्यात आलेले आहे. या माहितीच्या आधारे उमेदवारी या नोकरीचा लाभ घेऊ शकता लिपिक या पदासाठी ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने होत आहे.

अधिकृत PDFClick here
अधिकृत WebsiteClick here

जळगाव जिल्हा बँकेमध्ये पात्र उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रांसह या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावे आणि या भरतीमध्ये सामील व्हावे अशाच प्रकारच्या नोकरीच्या जाहिरातींसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version