![]() |
| जिल्हा परिषद सातारा भरती 2025 |
जिल्हा परिषद सातारा भरती 2025 , 25000 रुपये प्रति महिना पगार!
जिल्हा परिषद सातारा भरती 2025 : जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत जिल्हा परिषदेमध्ये नवीन पदभरती जाहीर झालेले आहे 25000 रुपयांपर्यंत पदासाठी पगार हा मिळत आहे. या भरतीमध्ये पदाचे नाव आहे डाटा एन्ट्री ऑपरेटर. शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खालील प्रमाणे तपासून घ्यावी त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज करावे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषदेमध्ये संधी उपलब्ध झालेले आहे ही संधी उमेदवारंनी सोडू नये शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेले आहे.
जिल्हा परिषद सातारा यांच्या अंतर्गत जाहिराती मधील काही महत्त्वाचे मुद्दे पहा पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे यामधील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी साधारणपणे दोन पदे देण्यात आलेले आहेत यासाठी अर्ज करण्यास अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे या तारखेच्या अगोदर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करून घ्यावे.
शैक्षणिक पात्रता जिल्हा परिषद भरती
• उमेदवार १२ उत्तीर्ण असावा. (पदवीधारक असल्यास विशेष प्राधान्य दिले जाईल)
• मराठी टायपिंग स्पीड प्रत्येक मिनिटाला 30 शब्द असणे.
• इंग्रजी टायपिंग स्पीड प्रत्येक मिनिटाला 40 शब्द असणे.
• एम एस सी- आय टी किंवा शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे.
जिल्हा परिषद सातारा भरती
• पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर
• एकूण रिक्त जागा – २
• वयोमर्यादा – 18 वर्षे ते 35 वर्षे.
• दर महिन्याला पगार : 25000 रुपयांपर्यंत.
• अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक भरती बद्दल अधिकृत जाहिरात खालील प्रमाणे डाउनलोड करून घ्यावे त्यामधील सविस्तर जाहिरात पहावे.
| Downlod PDF | येथे क्लिक करा. |
|---|---|
| अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
| Teligram join | Now |
अर्ज करण्यासाठी माहिती पहा
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
अर्ज डाऊनलोड केल्यानंतर उमेदवाराने अर्ज संपूर्ण वाचून काढावा.
त्यामधील सर्व महत्त्वाचे मुद्दे पहावे आणि त्यानुसार अर्ज भरून घ्यावा.
अर्ज भरल्यानंतर त्यामधील दिलेली महत्त्वाची कागदपत्रे अर्ज सोबत जोडून घ्यावी.
अर्ज भरल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि अर्ज बरोबर असल्यास दिलेल्या अधिकृत पत्त्यावर अर्ज पाठवून द्यावा.
उमेदवारांनी 23 सप्टेंबर 2025 या तारखेच्या अगोदर अर्ज दिलेल्या अधिकृत पत्त्यावर पाठवावा.
वरील लिंक मध्ये भरतीची पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावी आणि उमेदवार नाही यामधील आवश्यक माहितीचा आढावा घ्यावा इच्छुक उमेदवार नाही भरतीचे उत्तम संधी आहे 25 हजारांपर्यंत पगार उमेदवारांना दर महिन्याला मिळत आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी जेव्हा उमेदवारांना नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
बारावी उत्तीर्ण आणि एम एस सी आय टी असलेल्या उमेदवारांना ही जाहिरात खूप फायदेशीर ठरणार आहे जिल्हा परिषदेमार्फत जागा भरण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये नोकरी पूर्वीच्या उमेदवारांना ही माहिती खूप फायदेशीर आहे.